Maratha Kranti Morcha helps flood victims:मराठा क्रांती मोर्चातर्फे पुरग्रस्तांना मदत | Sakal Media<br />औरंगाबाद (Aurangabad): मराठा क्रांती मोर्चातर्फे (Maratha kranti morcha)पुरग्रस्तांच्या (flood victims)मदतीसाठी मागील तीन दिवस धान्य आणि साहित्य जमा करण्यात आले होते. यामध्ये पन्नास क्विंटल धान्य आहे. जमा करण्यात आलेले धान्य आज पुरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आले. (व्हिडीओ-प्रकाश बनकर)<br />#Aurangabad #Marathakrantimorcha #floodvictims #KolhaprFlood